Badrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Badrinath Temple Story : हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक रुढी आणि प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक धारणेमागे काही कारणं आहेत. देवाला कुंकू, अष्टगंध लावण्यापासून ते वस्त्र अर्पण करण्यापर्यंत, नैवेद्यापासून ते अगदी देवापुढे शंख वाजवण्यापर्यंत प्रत्येत गोष्टीमागे एक कारण आहे. तुम्हाआम्हाला यातली बरीच कारणं ठाऊकही असतील. देशातील बहुतांश मंदिरांमध्ये सर्रास शंख वाजवला जातो. देवाधिकांच्या आरतीमध्ये या शंखाचा वापर होताना दिसतो. अनेकांच्या घरातही सकाळच्या वेळी देवपूजेदरम्यान शंखनाद केला जातो. पण, बद्रिनाथ धाममध्ये मात्र शंखनाद केला जात नाही.  चारधामांपैकी एक धाम…  (Gangotri, Yamunotri, Kedarnath, Badrinath) गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ या…

Read More