Panchang Today : आज शिव योगासोबतच षष्ठीनंतर सप्तमी तिथी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 24 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. हस्त नक्षत्र आणि शिवयोग असा शुभ योग जुळून आला आहे. अमृत काल दुपारी 3.36 ते 5.22 पर्यंत असेल. विजय मुहूर्त दुपारी 2.44 ते 3.39 पर्यंत असणार आहात. (Monday Panchang)  आज श्रावण अधिकमासातील सोमवार…सोमवार हा भगवान भोलेनाथाचा वार आहे. श्रावण महिना हा शंकराचा आठवडा महिना असल्याने आजचा दिवस अतिशय खास आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं पंचांग (today Panchang 24 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Shiv Yog and monday…

Read More