One Nation One Election: काळा पैसा, लोकशाही अन् संघराज्यवाद; अहवालावर विरोधकांचे आक्षेप; कोविंद कमिटीने दिली उत्तरं

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘एक देश, एक निवडणूक’ संबंधी उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे. 2 डिसेंबर 2023 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती. समितीने तब्बल 18 हजार 626 पानांचा अहवाल राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी 191 दिवस तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. या अहवालातून मांडण्यात आलेले मुद्दे, सल्ले यावर विरोधकांनी मात्र आक्षेप घेतला आहे. या आक्षेपांनाही कोविंद समितीने उत्तर दिलं आहे.  या अहवालात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुका करण्यासाठी एकच मतदार यादी तयार करण्याचा सल्ला…

Read More