‘…तर गाठ आमच्याशी’; केदारनाथ Gold Scam प्रकरणी मंदिर प्रशासन समितीकडून कठोर इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Gold Scam : सध्या सुरु असणाऱ्या चारधाम (Chardham Yatra) यात्रेमध्ये एकिकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच दुसरीकडे मात्र केदारनाथ मंदिरासंबंधीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. केदारनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळ लावल्याच्या आरोपांमुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि साशंक वातावरण पाहता श्री बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीनं हे एक षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  यात्रेवर वाईट परिणाम करत आणि मंदिर परिसर, प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतून ही चुकीची माहिती पसरवली जात असल्याची प्रतिक्रिया मंदिर प्रशासन समितीनं दिली. इतक्यावरच न…

Read More