( प्रगत भारत । pragatbharat.com) Sheetala Saptami 2023 : पंचांगानुसार आज श्रावण महिन्यातील सप्तमी तिथी आहे. याला शितळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी महिलांना स्वयंपाकापासून सक्तीची विश्रांती असते. काय आहे यामागील कारणं आणि जाणून घेऊयात व्रताचं महत्त्व, पूजा विधी
Read More