स्केटिंग करताना हिमनदीत जाऊन कोसळला; थरकाप Body Camera मध्ये झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडिया म्हटलं, तर तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे असतात तर काही प्रबोधन करणारे असता. यातील काही व्हिडीओ हे धाडसी स्टंट करताना रेकॉर्ड केलेले असतात. हे व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे असता. दरम्यान असाच काहीसा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी तुमच्या ह्रदयाचे ठोके थांबतील. कारण या व्हिडीओत बर्फावर स्केटिंग करणाता तरुण थेट हिमनदीत जाऊन कोसळताना दिसत आहे.  तरुणाई म्हटलं की आव्हानात्मक गोष्टी करायला फार आवडतं. बाईक रायडिंग, घोडेस्वारी किंवा मग बर्फावर वेगाने स्केटिंग करणं…

Read More