BREAKING! फ्रान्समध्ये चाकू हल्ला, हल्लेखोराने 8 लहान मुलांना भोसकलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Knife Attack in France: फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. सीरियामधील नागरिकाने लहान मुलांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार लहान मुलं जखमी झाली असून एका नागरिकाचाही समावेश आहे. पार्कात हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फ्रेंच आल्प्सजवळ (French Alps) वसलेल्या अॅनेसी (Annecy) शहरात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियामधील नागरिकाने हा हल्ला केला असून कायदेशीर निर्वासित होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.    #Breaking: Just in – Reports that the mass…

Read More