Kala Namak rice export Farmers Get Benifited Marathi News;काळं मिठ तांदळाच्या निर्यातीबाबत सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kala Namak Rice Export: काळं मीठ तांदूळ हा एक पौष्टीक धान्याचा प्रकार आहे. अनेक आजारांसाठी हे लाभकारी मानले जात असल्याने डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात. दरम्यान काळं मीठ तांदळासंदर्भात सरकारकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे. भारतामध्ये काळ मीठ तांदूल उत्तर प्रदेशच्या अलिदाबाद आणि हरियाणाच्या काही भागात पिकवला जातो. साधारण सफेद तांदळाच्या तुलनेत हा तांदूळ 4 ते 5 पट किंमतीने विकला जातो. आता सरकारच्या एका निर्णयामुळे हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.  सरकारने नेमलेल्या सीमाशुल्क केंद्रांद्वारे 1,000 टन पर्यंत काळं मीठ तांदूळ निर्यात करण्यास…

Read More