पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये 11 मार्च रोजी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला होता. रॉबर्ट्सगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर ममता श्रीवास्तव अशी तिची ओळख पटली. तसंच, महिला विंडमगंज परिसरातील रहिवाशी असल्याचेही पोलिसांना कळले. त्यादृष्टीने त्यांनी तपासाची दिशा ठरवली. (Love Affair News In Marathi) हत्येच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.…

Read More