( प्रगत भारत । pragatbharat.com) Cabinet Secretariat Job 2023: भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) च्या शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. येथे नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 90 पदानुसार 90 हजारपर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स /आयटीच्या 60, इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशनच्या 48, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 2, गणितच्या 2, सांख्यिकीच्या 2, फिजिक्सच्या 5, …
Read More