job vacancy for CHIEF CANDY OFFICER know how to apply read details

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chief Candy Officer: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? चांगल्या पगाराच्या नोकरीसोबतच कामाचा ताण नसणारी नोकरी शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? चला तर मग, थोडंसं तुमच्या बालपणात डोकावून पाहुया. कारण नोकरीच्या संधीचा बालपणानीच थेट संबंध आहे.  बालपणीच्या दिवसांमध्ये तुम्ही कधी, कॅण्डी खाल्लीय का? अर्थात खाल्ली असेल. रंगीबेरंगी, विशिष्ट चव आणि आकार असणारी कॅण्डी म्हणजे अखंड जगातील लहानग्यांचा आणि मोठ्या झालेल्या पिढीच्या बालपणीचा एक अविभाज्य भाग.  याच कॅण्डीमुळं आता तुम्हाला नोकरी मिळू शकणार आहे. जगातील कॅण्डी उत्पादनकर्त्या कॅण्डी फनहाऊस या कंपनीकडून नोकरीच्या संधीची जाहिरात करण्यात आली…

Read More