Madhya Pradesh Election Result 2023 major factor of win shivraj singh chouhan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Election Results 2023: मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एका शिवराज नावाचा जयजयकार होत असून राजकीय कारकिर्द संपण्याची वाट पाहणाऱ्या विरोधकांना शिवराज चौहान यांनी चोख उत्तर दिलं आहे. मध्यप्रदेशात भाजप बहुमताने सत्तेवर आलंय. विधानसभा निवडणुकीआधी शिवराजसिंग चौहान (shivraj singh chouhan) यांच्या  राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण शिवराज चौहान यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज चौहान यांचा अजेंडा यशस्वी ठरला आहे.  लाडली बहन योजनेचं यशशिवराज चौहान यांना घराघरात पोहोचवणारी टलाडली बहना’ योजना प्राईम…

Read More