[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अनुषाने व्यक्त केली भावना अनुषा दांडेकरने आपला मेकअपशिवाय फोटो शेअर करत चाहत्यांना सांगितले की, ‘मी तुम्हा सर्वांना हॅलो म्हणायला आले आहे. नुकतीच माझ्या गर्भाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही गाठ गंभीर स्वरूपाची असून मी स्वतःला नशीबवान समजते की, सर्व काही सुरळीत पार पडलं आहे. ही प्रक्रिया चालू झाल्यापासून गर्भाशयात अनेक गाठी सापडल्या आणि त्या सर्व डॉक्टरांनी काढून टाकल्या आहेत. पूर्ण बरं होण्यासाठी अजून काही दिवस नक्की लागतील पण मी ठीक आहे’ मुलींना दिला सल्ला ही पोस्ट अनुषाने सर्वांना सतर्क करण्यासाठी केली आहे असंही…
Read More