Israel may use devastating phosphorus bomb on Palestine over conflict world news In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Palestine conflict : पॅलेस्टीन आणि इस्त्रायलमध्ये (Israel vs Palestine) सुरु असलेलं युद्ध अधिक विध्वंसक होतंय. दहशतवादी हमास संघटनेला इतर दहशतवादी संघटनांकडून युद्धासाठी रसद पुरवठा होत असल्याचा आरोप एकीकडे होतोय. तर दुसरीकडे पॅलेस्टिननं इस्त्रायलवर गंभीर आरोप केलेत. इस्त्रायल पॅलेस्टिनच्या रहिवासी भागात फॉस्फरस बॉम्ब (Phosphorus Bomb) डागत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या गंभीर आरोपांनंतर चर्चा होतेय ती फॉस्फरस बॉम्बची… फॉस्फरस बॉम्ब घातक का ? फॉस्फरस बॉम्ब हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. फॉस्फरस बॉम्बची आग पाण्यानं सहज विझत नाही. बॉम्ब पडलेल्या जागी लोकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.…

Read More

A devastating Pishach yog formed due to the combination of Saturn and Rahu sorrows will fall on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pishach Yog: सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात हळूवार फिरणारा ग्रह मानला जातो. तर राहू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतो. हे दोन ग्रह एकत्र आल्यावर एक महाविनाशकारी योग तयार होतो. शनी आणि राहूच्या एकत्रित येण्याने पिशाच योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये, शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. शनी देव हे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. राहूला ज्योतिषशास्त्रात पापी ग्रह मानलं गेलंय. राहू आणि शनीची प्रकृती जवळपास सारखीच आहे. शनि आणि राहू यांच्या संयोगामुळे वेगवेगळे योग तयार होतात आणि त्यापैकी एक म्हणजे पिशाच योग. ज्योतिष शास्त्रात…

Read More