MP Court sentenced 55 years old man to 170 years imprisonment;55 वर्षांच्या वृद्धाला 170 वर्षांची शिक्षा, भारतात कुठे घडली घटना? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Jilha Court Decesion: घडलेल्या गुन्ह्याप्रमाणे न्यायालय संबंधित दोषीला शिक्षा सुनावत असते. अगदी तुरुंगवास ते फाशी, जन्मठेपेपर्यंतच्या सुनावल्या शिक्षा आपण ऐकल्या आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकारात दोषी आढळलेल्या व्यक्तीस तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  यूएस-युरोपियन न्यायालयांनी गुन्हेगारांना 100-200 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आपण बातम्यांमध्ये वाचलेल्या असतात. पण भारतातील न्यायालयाने असा निर्णय दिल्याची घटना आपण कदाचित ऐकली नसेल. आपल्या येथे जन्मठेप मोठी शिक्षा मानली जाते. जी 14 वर्षांपासून आजन्म असू शकते.  आता भारतातील एका जिल्हा न्यायालयाने…

Read More