रशियाचे Luna 25 चंद्रावर क्रॅश होताच वरिष्ठ शास्त्रज्ञ रुग्णालयात दाखल, धसका की आणखी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Luna 25 Moon: भारताचे चांद्रयान-३ (chandrayaan 3) आता अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या अंतिम कक्षेत असून उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. संपूर्ण देशासह जगाचे लक्ष चांद्रयान-३ मोहिमेकडे लागून राहिले आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25 हे यानही या स्पर्धेत होते. मात्र, दुर्दैवाने अंतिम कक्षेत असतानाच रशियाचे यान क्रॅश झाले होते. लूना 25 (Lune 25) चंद्रावरच क्रॅश झाल्याने रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाची ही पहिलीच चांद्रमोहिम होती. त्यातच आता रशियातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लुना 25च्या चांद्रमोहिमेतील महत्त्वाचा भाग…

Read More