MIL Job Munitions lndia Limited DBW Post Vacancy Pune Marathi News; म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत  DBW पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. असे असले तरी ही नोकरी विशिष्ट कालावधीसाठी असणार…

Read More