[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लसूण (Garlic) लसणात असलेले अॅलिसिन कंपाऊंड किडनी स्टोन काढण्यास मदत करू शकते. अभ्यासानुसार, पोटॅशियमचे जास्त सेवन लघवीतील कॅल्शियमचे उत्सर्जन कमी करू शकते आणि किडनीतील खडे काढून टाकू शकते. (वाचा :- Diabetes असो किंवा नसो, हात-पाय सहीसलामत ठेवण्यासाठी रोज करा ही 6 कामे, येणार नाही अवयव कापून वेगळे करायची वेळ) आले (Ginger) आल्यामध्ये प्रोटीयोलिटिक गुणधर्म असतात जे किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करतात. आल्याचे छोटे तुकडे करून एक ग्लास गरम पाण्यात टाका. रात्रभर भिजण्यासाठी ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी प्या. यामुळे किडनी स्टोन काढण्यास मदत…
Read More