[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लसूण (Garlic)
लसणात असलेले अॅलिसिन कंपाऊंड किडनी स्टोन काढण्यास मदत करू शकते. अभ्यासानुसार, पोटॅशियमचे जास्त सेवन लघवीतील कॅल्शियमचे उत्सर्जन कमी करू शकते आणि किडनीतील खडे काढून टाकू शकते.
(वाचा :- Diabetes असो किंवा नसो, हात-पाय सहीसलामत ठेवण्यासाठी रोज करा ही 6 कामे, येणार नाही अवयव कापून वेगळे करायची वेळ)
आले (Ginger)
आल्यामध्ये प्रोटीयोलिटिक गुणधर्म असतात जे किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करतात. आल्याचे छोटे तुकडे करून एक ग्लास गरम पाण्यात टाका. रात्रभर भिजण्यासाठी ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी प्या. यामुळे किडनी स्टोन काढण्यास मदत होते.
(वाचा :- मूळव्याधाचे फोड नष्ट करतात ‘या’ 5 देसी भाज्या, बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांत साचलेला शौच व घाण चुटकीसरशी पडते बाहेर)
लिंबू (Lemon Water)
लिंबाचा रस हा व्हिटॅमिन सी चा नैसर्गिक स्रोत आहे, जो किडनी स्टोन पास करण्यास मदत करतो. यासाठी दररोज लिंबू पाणी प्यावे.
(वाचा :- अशा प्रकारच्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, ही 5 लक्षणे ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला झाला Lung Cancer)
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अॅपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोन विरघळण्यास मदत करू शकते. एक ग्लास पाण्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीनदा प्यायल्याने किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते.
(वाचा :- रक्ताच्या नसा ब्लॉक करणारे घाणेरडे कोलेस्ट्रॉल अन् शुगर एका फटक्यात पातळ करतो हा पदार्थ, असरदार Homeopathy उपाय)
तुळस (Basil)
तुळशीची पाने आणि बियांचे सेवन केल्याने किडनी स्टोन दूर होण्यास मदत होते. तुळशीची काही पाने बारीक करून त्याचा रस काढा. एक ग्लास पाण्यात एक चमचा तुळशीच्या पानांचा रस मिसळून प्या. दिवसातून काही वेळा हे प्यायल्याने किडनी स्टोन काढण्यास मदत होते. याशिवाय पाणी पिण्याकडे अधिक लक्ष द्या जेणेकरून तुम्ही चांगले हायड्रेटेड राहाल. जास्त पाणी प्यायल्याने किडनी स्टोन विरघळण्याची शक्यता वाढते आणि मूत्रमार्गातील खडे काढून टाकण्यास मदत होते.
(वाचा :- डॉक्टर म्हणतात या कारणामुळे रात्री नसं दबली जाते किंवा एकमेकांवर चढते, क्रॅम्प समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]