5 fruits that can help you poop and relieve constipation; शौचाला साफ होण्यास ही फळे करतात मदत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मधुमेह, उच्च रक्तदाबासारखाच आता बद्धकोष्ठतेचा त्रास हा अतिसामान्य होत चालला आहे. शौचास साफ न होणे, शौच कडक होणे, शौचास गेल्यावर घाम फुटून त्रास होणे अशा समस्या वरचेवर लोकांना होत असल्याचं ऐकायला मिळतं. चुकीची जीवनपद्धती आणि अतिशय चुकीचा आहार हे या सगळ्याला कारणीभूत असल्याचं अनेकदा अधोरेखित होतं. पण बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवायची असेल Gut Health उत्तम करायची असेल तर तुम्ही काही पदार्थ ठरवून आहारात घ्यायला हवेत. जेणे करून तुम्ही भविष्यात होणाऱ्या मुळव्याधापासून लवकर स्वतःचा बचाव करू शकतो. बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून न्यूट्रिशनिस्ट मानसी पडेचियाने ५ फळे सांगितली…

Read More