Flipkart Big Upgrade Days Sale get MacBook in Cheap Price;1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flipkart Big Upgrade Days Sale: तुम्ही आयफोन किंवा अ‍ॅपलचे कोणते नवे प्रोडक्ट घेऊ इच्छित असाल तर फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरु आहे. फ्लिपकार्ट अपग्रेड डेज सेलचा फायदा घ्यायला विसरु नका. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. अ‍ॅपलच्या कोणत्या प्रोडक्टवर सूट मिळतेय? जाणून घेऊया.  अ‍ॅपल मॅकबुक एअर एमआय 1  अ‍ॅपलचे मॅकबुक लॉन्च झाले तेव्हा त्याची किंमत 1 लाख रुपये होती. आता त्यावर 31 हजार 910 रुपयांची सवलत मिळतेय. याची किंमत 67 हजार 990 रुपये…

Read More