मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली ‘ती’ पोस्ट? आता Screenshots व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Did PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज भोपाळ रेल्वे स्थानकामधून एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवला. पहिल्यांदाच भारतामध्ये एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट त्यांनी सोशल मीडियावरुन डिलीट केल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. विशेष म्हणजे हे कथित ट्वीट डिलीट करण्यामागे कारण ठरले आहेत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj)! प्रकाश राज यांनी काय ट्वीट केलंय? प्रकाश राज यांनी सोशल…

Read More