[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) साबणाची वडी आणि त्यावरचे बॅक्टेरिया साबणावर जंतू असू शकतात. इंडियन जर्नल ऑफ डेंटल रिसर्चमध्ये एप्रिल-जून 2006 मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, साबणाच्या वडीवर दोन ते पाच प्रकारचे जंतू असतात. याव्यतिरिक्त, अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलमध्ये जुलै 2015 मध्ये नोंदवलेल्या हॉस्पिटलच्या अभ्यासात असे आढळून आले की सुमारे 62 टक्के साबण वड्या दूषित होत्या, तर फक्त 3 टक्के लिक्विड साबण दूषित होते. शिवाय हे सिद्ध झाले की साबणावर लपलेले बॅक्टेरिया एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात.(वाचा :- 162 किलोवर पोहचले वजन, डॉक्टर म्हणाले ‘तुझ्याकडे…
Read More