Pakistan Men Fourth marriage done at the age of 110 by giving 5 thousang forget the count of family member;वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार देऊन केले चौथे लग्न, कुटुंबातील कितीजण आहेत हेच विसरलाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Viral Story: लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते.एक लग्न करुन आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काहीजणांचा एकापेक्षा अनेक लग्नांवर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना आपण जाणून घेणार आहोत. आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे.  पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने…

Read More