शरीरातील उष्णतेचा त्रास आहे का? दूर करण्यासाठी ‘हे’ 5 सोपे उपाय, Troubled by the heat inside the body? Follow these 5 measures to remove

( प्रगत भारत । pragatbharat.com) Body Heat Problem Solution : अनेकवेळा आपल्याला शरीरातील उष्णतेचा मोठा त्रास जाणवत असतो. कडक उन्हाळ्यात यात अधिक भर पडते. सध्या जून महिना सुरु झाला तरी गर्मी कायम आहे. यातच शरीरातील उष्णता त्रास देत असते. यावर काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत, जे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. मान्सून सुरु झालाय. मात्र, उकाड्यातून सुटका मिळालेली नाही. जून महिना  सुरु झाला तरी पाऊस म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण देशात कडक उन्हाचा…

Read More