Prince Harry News: ब्रिटनच्या राजघराण्याचं आणखी एक गुपित ; प्रिन्स हॅरी यांच्या जन्माबाबतचं Secret समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prince Harry News:  प्रिन्स हॅरी यांनी अभिनेत्री मेगन मार्कलशी विवाहबंधनात अडकल्यानंतर काही दिवसांतच शाही कुटुंबातून काढता पाय घेतला. अधिकार त्यागत त्यांनी स्वतंत्रपणे आयुष्य व्यतीत करण्यास सुरुवात केली. 
 

Related posts