( प्रगत भारत । pragatbharat.com) Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/715826-yusuf-pathan-gets-lok-sabha-ticket-from-tmc-will-contest-elections-against-adhir-ranjan-chaudhary.jpg)