( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule About Loan Payment: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नवीन नियम आज जारी केले आहेत. या नव्या नियमांचा कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.
…तर दर दिवशी कर्जदारांना 5000 रुपये द्या! RBI चे बँकांना निर्देश, वाचा नवा नियम
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/641496-rbibanknewrule.jpg)