( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: गदर-2 पाहून आल्यानंतर एका टोळक्याकडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
'गदर 2' पाहताना हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा, टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/643247-gadar23.jpg)