Coromandel Train Accident : कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशातल्या मोठा रेल्वे अपघात झाला. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.

Related posts