पत्नीने तुरुंगातून सोडवतात पतीने केली हत्या; फळ विक्रेत्यावरही झाडली गोळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी एका पतीने पत्नीची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली होती. आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर एका फळविक्रेत्यावरही गोळीबार केला आहे. मात्र तो यातून बचावला आहे.

Related posts