Ayodhya ram mandir ram lalla holi gulal falgun shukla chaturdashi ekadashi holi 2024 uttar pradesh marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारतातील प्रत्येकजण होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि हा रंगांचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो.  (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

यंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. रंगांचा हा सण आयुष्यात अनेक आनंद घेऊन येतो. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

उत्तर प्रदेशातील मथुरा आणि काशीमध्ये होळीचा उत्सवाला सुरुवात झाली आहे.  (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

होळीच्या पाश्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरही होळीच्या रंगात रंगून गेले आहे. Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

या वर्षीची होळी राम भक्तांसाठी विशेष असणार आहे, कारण रामलल्ला त्याच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

'रामलल्ला' ला होळीचा गुलाल लावण्यात आला आहे. काल एकादशीनिमित्त प्रभू 'रामलल्ला'ला अबीर आणि गुलाल लावण्यात आला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

‘रामलल्ला’ ला होळीचा गुलाल लावण्यात आला आहे. काल एकादशीनिमित्त प्रभू ‘रामलल्ला’ला अबीर आणि गुलाल लावण्यात आला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं आहे. 'रामलल्ला'च हे रुप अतिशय दिव्य दिसत आहे.  (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं आहे. ‘रामलल्ला’च हे रुप अतिशय दिव्य दिसत आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क झालं आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून गेला आहे.  (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)

Published at : 21 Mar 2024 11:01 AM (IST)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts