BJP Leader Rejoins Congress With Convoy Of 400 Cars; भाजप नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

तब्बल ४०० कारचा ताफा घेऊन भाजप नेत्यानं काँग्रेसमध्ये घरवापसी केली. २०२० मध्ये सिंधिया यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलेले बैजनाथ यादव काँग्रेसमध्ये परतले आहेत.

 

[ad_2]

Related posts