NTPC मध्ये नोकरी करण्याची संधी, 90 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) NTPC Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एक्झिक्युटिव्ह पदे भरली जाणार आहेत. 

Related posts