ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mamata Banerjee: खराब हवामानामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं इमरजेंसी लँडिंग करण्यात आलं. या दरम्यान घाईगडबडीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Related posts