मेट्रोच्या सुपरवायझरनं कुटुंबाला का संपवलं? पत्नीनं पेन्सिलनं लिहिलेल्या नोटनं गूढ उकललं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) मेट्रोच्या सुपरवायझरनं पत्नी, मुलगी आणि मुलाचा गळा कापून आत्महत्या केली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांना घरात तिघांचे मृतदेह सापडले. मुलगा वाचला असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

[ad_2]

Related posts