तूच किरण, तूच अंधार! मैत्रिणीला संपवून तरुणाचं टोकाचं पाऊल; लॅपटॉपमध्ये २३ मिनिटांचा VIDEO

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) शिव नाडर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यानं त्याच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर तरुण वसतिगृहातील त्याच्या खोलीत गेला. तिथे त्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

[ad_2]

Related posts