युपीतील Lesbian प्रेमकहाणी: 3 मुलांची आई मैत्रीणीबरोबर फरार; समलैंगिक संबंधांसाठी पतीला सोडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lesbian Partner Run Away With Friend: पतीचा या दोघींच्या भेटण्याला, एकत्र फिरण्याला विरोध होता. या मैत्रीणीवरुन या पती-पत्नीमध्ये शाब्दिक खटके उडू लागले. दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाट होऊ लगाले अन् अचानक एक दिवस 3 मुलांची आई असलेली ही महिला तिच्या घरातून गायब झाली.

Related posts