Chandrayaan-3 मोहिमेसाठी भारत सरकारने किती खर्च केला? समोर आली आकडेवारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cost Of Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले असून या मोहिमेसाठी करण्यात आलेला खर्चही सध्या चर्चेत आहे.

Related posts