High Fiber Protein Vitamin Rich Corn Benefits According Ayurveda And Corn Break kidney stone Cholesterol; किडनी स्टोन मुतखडा कोलेस्ट्रॉल तोडण्यासाठी मक्याचे कणीस लाभदायक ठरते विराट कोहलीही रोज खातो व्हिटॅमिन प्रोटीन फायबरने भरलेला हा पदार्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आयुर्वेदाच्या मते मका आहे उपयुक्त

आयुर्वेदाच्या मते मका आहे उपयुक्त

मका खाल्ल्याने कफ आणि पित्त कमी होते. कफ दोषाच्या वाढीमुळे आळस, थकवा, जडपणा, श्वास लागणे, लघवीतला चिकटपणा, स्नायू शिथिल किंवा सैलसर होणे, नैराश्य येणे ह्या समस्या भेडसावू शकतात. तर दुसरीकडे, पित्त वाढल्याने निद्रानाश, जळजळ, उष्णता, शरीराची दुर्गंधी, राग, चक्कर येणे, तोंडात कडूपणा येणे या समस्या निर्माण होतात.
(वाचा :- जिम-डाएटिंगचा व्यापच संपेल! पोटात टाकत राहा या 5 गोष्टी, आतडे स्वत:च शिकेल चरबी जाळायला, होईल झर्रकन Weight Loss)​

काय आहेत फायदे?

काय आहेत फायदे?

हे सुपरफूड खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकते. मका हे ग्लुटेन फ्री असून ते खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचा आहारात समावेश करून पचनशक्ती वाढवून उच्च रक्तदाबापासून आराम मिळू शकतो.
(वाचा :- 162 किलोवर पोहचले वजन, डॉक्टर म्हणाले ‘तुझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही’, या एका उपायाने घटवले तब्बल 90 किलो वेट)​

किडनी स्टोनवर रामबाण

किडनी स्टोनवर रामबाण

किडनी स्टोन अर्थात मुतखड्याच्या त्रासामध्ये मक्याचे कसे उपयुक्त आहेत. हे पातळ तंतू कितीही जुना मुतखडा असेल तर तो दूर करण्याचे काम करतात. यासाठी मक्याचे हे तंतू पाण्यात भिजवून त्याचे रोज सेवन केल्यास तुम्हाला उत्तम परिणाम मिळू शकतात.
(वाचा :- Fiber Foods For Diabetes : डायबिटीजच्या औषधांपेक्षा परिणामकारक आहेत हे 5 पदार्थ, कायम कंट्रोल राहते Blood Sugar)​

[ad_2]

Related posts