झालं का फिरुन? लव्ह मॅरेजनंतर बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या बायकोला गाठत नवऱ्याचा सवाल अन् मग…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पतीनं त्याच्या पत्नीला मेट्रो स्टेशनवर तरुणासोबत पकडलं. पत्नी त्या तरुणाचा हात धरुन फिरत होती. पती दोघांच्या मागे मागे जात होता. दोघे एका दुकानात थांबले. तेव्हा पतीनं पत्नीला पकडलं.

[ad_2]

Related posts