Eye Flu वर आयुर्वेदिक रामबाण घरगुती उपाय, डोळे आल्यावर करा ही ४ कामे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि एलर्जीची रिस्क अधिक असते. याच गोष्टींमुळे अनेकदा डोळे येण्यासारखी गंभीर समस्या उद्भवतात. मेडिकल टर्ममध्ये याला पिंर आय इन्फेक्शन (Pink Eye)आणि कंजंक्टिवाइटिस (Conjunctivitis)देखील म्हटलं जातं. गेल्या काही दिवसांपासून आय फ्लू म्हणजे डोळ्यांची साथ पसरली आहे. डोळ्यांना वेदना होणे तसेच लालसर डोळ्यांमधून चिकट स्त्राव येत राहणे यासारख्या समस्या जाणवत आहेत. अनेकांना वेदनाही होत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. डोळ्यात जळजळ, वेदना किंवा खाज सुटणे ही सर्व डोळ्यांच्या फ्लूची लक्षणे आहेत. मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपीन राणा यांनी डोळे गंभीर होण्याआधीच त्रिफळा चूर्णाचा उपाय केल्याने तो बरा होऊ शकतो, असे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts