भारतीय कफ सिरपमुळे ६५ बालकं दगावली; चौकशीतून धक्कादायक माहिती समोर, अनेकजण गोत्यात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय कफ सिरपमुळे ६५ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी अडचणीत आली आहे. या प्रकरणी खटला उभा राहिला असून सरकारी वकिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय कंपनी वादात सापडली आहे.

[ad_2]

Related posts