मूळव्याधाचे फोड – जखमा चुटकीसरशी सुकवतो हा 1 उपाय, सर्जरीविना बंद होतं ब्लिडिंग, उठता-बसता होणा-या वेदना छुमंतर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोट साफ करण्यासाठी जर तुम्हाला जास्त जोर लावावा लागत असेल तर ते बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास गुदद्वाराच्या अर्थात शौचाच्या जागच्या नसा सुजतात आणि मूळव्याध हा भयंकर वेदनादायी आजार होतो. या आजाराला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात, जो जास्त बळावल्यानंतर काही काळानंतर रक्त सुद्धा येऊ लागतं. मूळव्याधाचा रक्तस्त्राव किंवा पाइल्स ब्लीडिंग आंब्याच्या कोयीने थांबवता येतो. खोटं वाटतंय? पण हे अगदी खरं आहे.आपण मस्त आंबा खाऊन झाला की त्याची कोय मात्र कचऱ्यात टाकतो. पण मंडळी, ज्या गोष्टीला तुम्ही टाकाऊ समजत आहात तिच गोष्ट तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी आणि फायद्याची आहे. आंब्याच्या कोयीमध्ये अनेक गुणधर्म असतात आणि त्यामुळे या कोयीपासून 6 रोग बरे होऊ शकतात. वैद्य मिहीर खत्री यांनी आंब्याची पावडर बनवण्याची पद्धत आणि त्याचे औषधी फायदे सांगितले आहेत. तेच आपण आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts