China claims Arunachal Pradesh : चीनचा नकाशा, अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर दावा, भारताने फेटाळला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>चीनच्या नकाशावर भारतातील अरुणाचल प्रदेश,अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा केली अशी कुरापत. चीननं केलेला नवा दावा भारतानं लावला फेटाळून. चीनच्या दाव्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांची टीका.</p>

[ad_2]

Related posts