हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Price Cut: तेल, भाज्या, डाळी आणि तांदुळ यामोमाग आता आणखी काय काय महाग होणार असाच उद्विग्न प्रश्न सर्वसामान्यांनी विचारण्यास सुरुवात केली असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली. 
 

Related posts