सकाळीच उपाशीपोटी प्या आयुर्वेदिक ड्रिंक, मिळतील ५ आरोग्यदायी लाभ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्याकडे उठल्यानंतर गरम पाणी अथवा चहा-कॉफीने दिवसाची सुरूवात करण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सकाळी जे पेय आपण पितो त्याने आपल्या आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. त्यामुळेच अनेक जण आलं-हळदीचे पाणी सकाळी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला देतात. ​नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार, कच्ची हळद आणि आले हे दोन्ही पदार्थ नैसर्गिक स्वरूपात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी युक्त असते, जे अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही अनेक औषधांमध्ये हळद आणि आल्याचा वापर करण्यात येतो. सकाळीच तुम्ही आल्याचे आणि हळदीचे ड्रिंक करून प्यायल्यास काय फायदा होतो हे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts