घरगुती उपायांनी दातांवरील पिवळा किळसवाणा थर करा झटक्यात कमी, 2-3 मिनिटांत तुमचे दात मोत्यासारखे चमकतील

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य तुमच्या सुंदर हास्यातून दिसून येते.पण जर तुम्ही हसल्याबरोबर पिवळे दात दिसले तर ते लाजिरवाणे बनते. तोंडाच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतल्यानंतरही दात पिवळे दिसतात किंवा दररोज नीट ब्रश केल्यावरही दातांवर साचलेला हट्टी पिवळा प्लेक काढला जात नाही, अशी अनेकांची तक्रार असते. त्याच वेळी, कधीकधी ते आत्मविश्वासाच्या अभावाचे कारण बनते. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही क्षणार्धात दात पिवळे पडण्यापासून मुक्ती मिळवू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts