गूळ खाल्ल्याने डायबिटीस वाढत नाही का? काय सांगते आयुर्वेद शुगर का वाढतेय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​जगभरात डायबिटीस रुग्ण वाढत चालले आहेत. साधारणतः शुगरचा आजार असंही याला म्हटलं जातं. अगदी लहान वयापासून शुगरचा त्रास अनेकांना खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे सतावत आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना साखर वर्ज्य करण्यास सांगण्यात येते. मात्र अशावेळी गोड पदार्थांमध्ये गूळ खाण्याचे पूर्वी सांगण्यात यायचे. पण खरंच साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने डायबिटीस वाढत नाही का? या प्रश्नाचे उत्तर झाशीमधील बुंदेलखंड आयुर्वेदिक कॉलेजमधील डॉ. प्रीती सागर यांच्याकडून आम्ही जाणून घेतले. याचे उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण आयुर्वेदानुसार याचे काय उत्तर आहे आणि तुम्ही डायबिटीक असाल तर तुम्ही कशा पद्धतीने याचे सेवन करायला हवे हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts