ऐतिहासिक उडीनंतर विश्रांती! प्रज्ञान रोव्हरनंतर विक्रम लँडरही स्लीप मोडमध्ये; आता थेट 22 सप्टेंबरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो.  चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा दिवस होता. आता तेथे संध्याकाळ झाली असून रात्र होणार आहे. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडची कमांड देण्यात आलेय. 

Related posts